कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दूसऱ्या टप्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली... मुंबईतल्या जे जे हाँस्पिटलमध्ये जेष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत त्यांनी लस घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीनजणांना लस देण्यात आली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics